top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
सोलापूरला २२ टॅन ऑक्सिजनचा पुरवठा

कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यभरातून ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. सोलापूरला दररोज ८ ते १० टन ऑक्सिजन लागत असून आज बल्लारीतून १२ टन तर पुण्याहून १० टन ऑक्सिजन पोलीस बंदोबस्तात सोलापुरात दाखल झाला. सोलापुरातील ऑक्सिजनचा साठा संपण्यापूर्वीच २२ टन ऑक्सिजन साठा आल्यानं प्रशासनासह रूग्णांनाही दिलासा मिळाला आहे. सोलापूरला २२ टन ऑक्सिजनचा पुरवठा झाल्याने सोलापूरची दोन दिवसांची चिंता मिटली.


bottom of page






