top of page

मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Thursday, 22 October 2026
आपल्या हक्काचं वेब पोर्टल
महान्यूज ऑनलाईन
क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा ....


मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आज १५ ऑगस्ट रोजी गिरगाव येथील क्रांतीनगर उत्सव समितीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास क्रांतीनगर उत्सव समितीचे जेष्ठ नागरिक अनंत सडवेलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. 'हर घर तिरंगा' मोहीमेचे सर् व रहिवाशांकडून भव्यदिव्य असे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


bottom of page






