top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Wednesday, 19 November 2025
.mahanewsonline.com

स्वच्छ सुंदर परिसर, आरोग्य नांदेल निरंतर.
‘आरोग्य हीच खरी संपत्ती आहे’ हे नेहमीच ऐकायला मिळणारे पण तितकेच खरे असलेले आपण लहानपणापासून ऐकतो. आरोग्य ही आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते. संपत्ती मिळविताना तब्येत दुर्लक्षित राहून बिघडली, तर त्या संपत्तीचा उपभोग घेता येणार आहे का? पैसे तर जातीलच, शारीरिक हानी होईल ती वेगळीच. यासाठीच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो ‘आरोग्यम्'

आरोग्य टिप्स
-
रोज सकाळी किमान
अर्धा तास चाला. -
नियमित
व्यायाम करा. -
आरोग्य पोषक
आहार घ्यावा. -
पाणी भरपूर प्यावे.
-
पुरेशी झोप घ्या.
-
आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा.
bottom of page



