top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Thursday, 20 November 2025
.mahanewsonline.com
नियम व अटी
-
मोफत छोटी जाहिरातीची शब्दमर्यादा 25 शब्द असेल.
-
25 ते 50 शब्दापर्यंत जाहिरातीस 25/- रुपये फक्त शुल्क आकारले जाईल.
-
सदर मोफत छोटी जाहिरात दहा दिवसासाठी प्रसिद्ध करण्यात येईल.
-
क्लासिफाईड डिस्प्लेसाठी फक्त 200 रुपये शुल्क आकारले जाईल.
-
क्लासिफाईड डिस्प्ले जाहिरात ही
दहा दिवसासाठी असेल.
-
सदर जाहिरात डिझाईन JPG फॉरमॅट मध्ये असावी.
-
या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरात मजकुराची शहानिशा करूनच आपण सर्वांनी योग्य तो व्यवहार करावा.
-
जाहिरातदार जे दावे करतात त्याची हमी महान्यूज ऑनलाईन डॉट कॉम घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास त्याच्या परिणामाबद्दल महान्यूज ऑनलाईन डॉट कॉम हे जबाबदार राहणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
bottom of page