top of page

मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Thursday, 22 October 2026
आपल्या हक्काचं वेब पोर्टल
महान्यूज ऑनलाईन
परवानगीनंतरच ‘सिरम’ करणार चाचण्या

ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून सुरू असलेल्या 'अस्ट्राझेन' या लशीच्या मानवी चाचणीतील अडथळे आता दूर झाल्यानंतर त्यांच्या पुढील चाचण्यांना परवानगी मिळाली. त्यामुळे 'सिरम'च्या चाचणीकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, 'अस्ट्राझेन' लशीच्या चाचणीला परवानगी मिळाली असली, तरी आमच्या चाचणीला केंद्रीय औषध महानियंत्रकांनी (डीजीसीआय) परवानगी दिल्यानंतर चाचणीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे 'सिरम'ने रात्री उशिरा एका वृत्तसंस्थेला सांगितले.


bottom of page






