top of page

महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Sunday, 23 November 2025
.mahanewsonline.com
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची 4 फेब्रुवारीला बैठक


जळगाव- जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी समितीची बैठक गुरुवार, दिनांक 4 फेब्रुवारी, 2021 रोजी दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. असे राहूल पाटील, सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


bottom of page






