top of page

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

Fake News

व्हॉट्सअ‍ॅपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस, फोटोज, व्हिडीओज, चुकीच्या पोस्ट्स पाठवून, कोरोना महामारीला धार्मिक रंग देऊन समाजात अशांतता पसरवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या पोस्ट्स, मेसेजेस कोणताही सारासार विचार न करता फॉरवर्ड केल्या जात आहेत. कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर चुकीचे मेसेजेस फिरत आहेत. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना पुढील सूचनांचे पालन करण्याची सूचना करत आहे. ग्रुपमधील सदस्याने जर ग्रुपवर काही खोटी, चुकीची, आक्षेपार्ह बातमी, व्हिडीओज किंवा पोस्ट्स येत असतील, की ज्यामुळे जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतात,अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण पुढे कोणालाही पाठवू नये. अशा पोस्ट्सबद्दल सदर ग्रुप अ‍ॅडमिनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलीस स्थानकात तक्रार दाखल करू शकता, चुकीच्या/खोट्या बातम्या, द्वेष निर्माण करू शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलने नागरिकांना केले आहे."

कंगना रणौत साकारणार इंदिरा गांधींची भूमिका

धनश्रीच्या घरी छोट्या चिमुकल्याचे आगमन

“जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते”

दीपिकाचा सोशल मीडियाला रामराम?

विजय माल्याच्या आयुष्यावर लवकरच वेबसिरीज!

अक्षय कुमारने पुन्हा वाढवलं मानधन

शशांक केतकरच्या घरी लवकरच होणार नव्या पाहुण्याचं आगमन

काय झाले असे की, प्रियांका चोप्राने निक जोनसला कारमधून बाहेर काढलं !

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात

आराध्याच्या वाढदिवसाला बिग बींनी शेअर केले ९ फोटो

दिशाचा भन्नाट डान्स

हळदीच्या रंगात रंगली काजल

bottom of page