top of page

‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात

Image-empty-state.png

गेल्या कित्येक दिवसांपासून ‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूरच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. आज अखेर सई तिर्थदीप रॉयसोबत विवाहबंधनात अडकली आहे. सोमवारी ( ३० नोव्हेंबर) सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. लग्नकार्यातील प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. २ ऑक्टोबर २०२०२ रोजी सई व तीर्थदीप यांचा साखरपुडा पार पडला होता.

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

rt__1609.jpg
bottom of page