top of page

अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबंधनात

अभिनेत्री यामी गौतम ४ जून रोजी लग्न बंधनात अडकली असून तिने दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले आहे. यामी आणि आदित्य यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न केल्याची माहिती दिली आहे,

ree
ree

Photo-instagram@yamigautam


कोरोना परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला यामी आणि आदित्यने २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.

ree

यामी आणि आदित्य बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघेही आता विवाहबंधनात अडकले आहेत. सध्या त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अनेकजण त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.


 
 
 

Comments


bottom of page