top of page

Video : बाईकवरील महिलेला बैलाने दिली जोरदार धडक...; व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बाईकवर बसलेल्या महिलेला बैलाने जोरदार धडक दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही टक्कर इतकी जोरदार होती की ही महिला दुचाकीवरून खाली जमिनीवर पडली. या व्हिडिओत रस्त्याच्या दुतर्फा शेकडो लोक थांबल्याचे दिसत आहे. तर काहीजण छतावर बसलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नाही.



 
 
 

Comments


bottom of page