top of page

Video : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच शिंदे समर्थक आमदारांचा एकच जल्लोष

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला. गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे समर्थक आमदारांनी एकच जल्लोष केला.

यावेळी शिंदे समर्थक आमदार बेभान होऊन नाचले. काही आमदार अक्षरश: हॉटेलमधील टेबलवर चढून नाचत .होते. त्यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.


 
 
 

Comments


bottom of page