top of page

सावधान : 'या' विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नका

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नुकतीच बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक बनावट विद्यापीठे दिल्ली आणि त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशात आहेत. देशात २१ स्वयंचलित, मान्यता नसलेल्या संस्था कार्यरत आहेत, ज्या विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 चे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी प्रवेश घेताना काळजी घेण्याचा सल्ला UGC ने दिला आहे.

ree

यापैकी सर्वाधिक दिल्लीत ८, उत्तर प्रदेशात ४, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रत्येकी 2 आणि कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी एक आहे.


बनावट विद्यापीठांची यादी पाहण्यासाठी क्लिक करा.


 
 
 

Comments


bottom of page