top of page

तालिबानला अमेरिकेचा दणका

तालिबानने अफगाणिस्तावर कब्जा मिळवल्यानंतर अमेरिकेने मोठा निर्णय घेत तालिबानला दणका दिलाय. अफगाण सरकारची अमेरिकन बँकांमध्ये तब्बल 10 अब्ज डॉलर्सची मालमत्ता होती. ही मालमत्ता आता सील करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अफगाणिस्तानचं आर्थिकरित्या कंबरडं मोडलं जाणार आहे.

ree

नागरिकांना मुलभूत सेवा पुरवण्यासाठी, तसेच शिक्षण, संरक्षण, या क्षेत्रातील विकासासाठी पैसा लागतो. त्यामुळे ताब्यात घेतलेला देश चालवण्यासाठी तालिबानकडे निधीच शिल्लक राहिलेला नाही. यामुळे आता तालिबान्यांची चांगलीच गोची झालीये. तसेच द अफगाणिस्तान बँक या देशाच्या शिखर बँकेची बरीचशी संपत्ती परदेशांमध्ये ठेवली आहे.


 
 
 

Comments


bottom of page