top of page

सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सिनेसृष्टीतील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज याची घोषणा केली आहे.

ree

आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 50 सेलिब्रिटींना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आहे. 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत गेली पाच दशके सिनेमा जगतावर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली., असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं.


 
 
 

Comments


bottom of page