top of page

दादा म्हणजे कमाल... नेता असाच असतो....

खासदार संजय राऊत यांनी आज ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ असून त्यामध्ये अजित पवार नारायण राणेंवर मिश्किल भाषेत टिप्पणी करताना दिसत आहेत. संजय राऊतांनी अजित पवारांचा ‘कमाल की चीज’ असा उल्लेख केला आहे.

“दादा म्हणजे कमाल की चीज! नेता असाच असतो, एकदम मोकळाढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. असं ट्विट करत राऊत यांनी अजित पवारांचं कौतुक केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page