top of page

VIDEO: सोनू निगमला धक्काबुक्की

सोमवारी चेंबूर येथील एका लाईव्ह कार्यक्रमानंतर सोनू निगम व त्याचे काही सहकारी व्यासपीठावरुन खाली उतरत असताना काही लोक सेल्फी घेण्यासाठी एकत्र आले होते. त्यावेळी धक्काबुक्कीची घटना घडली. यामध्ये सुरक्षारक्षकाला दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ree

दरम्यान, या घटनेनंतर सोनू निगमने चेंबूर पोलिसांत तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.



 
 
 

Comments


bottom of page