top of page

गिरगांव मनसे संपर्क कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

गिरगांव मनसे संपर्क कार्यालयात शिवजयंती उत्सव शुक्रवार, दि. १० मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

यावेळी मनसे.महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रीधर जगताप, सुप्रियाताई दळवी, परेश तेलंग, सुनील नरसाळे, निलेश श्रीधनकर, आशाताई शहा, प्रमोद कारेकर, दिनेश पुंडे, दिनेश पोतदार, तुषार शिर्के, अंकुर लाड, पंकज वैद्य , रेश्मा हरमलकर, शैला जाधव, शितल दास, विक्रांत भालेराव, रेश्माताई महिमकर, कल्पना आचार्य, पूजा राजपूत, शितल घाणेकर, पाटकर, शुभांगी शिराळे, रवींद्र शिंदे , नयन दांडेकर , मिथुन रोकडे, प्रदीप कनोजिया, ओम लोणारे, विक्रम आव्हाड, नितीन कोलगे, सागर कुलकर्णी यांच्यासह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



Comentarios


bottom of page