top of page

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शुभम दावणे

सोलापूर : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची वार्षिक बैठक संस्थापक अध्यक्ष नगरसेवक प्रवीण दादा निकाळजे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी शुभम दावणे यांची निवड करण्यात आली.

इतर पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष- लक्षण खाडे, सागर गायकवाड, कार्याध्यक्ष - जकरिया सय्यद खजिनदार - दत्ता गायकवाड, सचिव- रोहित रासे, सहसचित - शेखर क्षीरसागर, सुयश दनाने, संदेश चितारे, प्रसिद्धी प्रमुख - अमित फुटाणे, दिनेश गायकवाड, रितेश माने, निखिल मस्के सिद्धार्थ रासे, मिरवणूक प्रमुख-फयुम सय्यद, विरेश येवले, अनिकेत सुर्यवंशी, सल्लागार - सुधीर शिंदे, भिमाशंकर टेकाळे बाळासाहेब माने,सुगत गायकवाड, दिपक भोसले बंटी सिंग


Comments


bottom of page