top of page

सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू


ree

सहा मजली इमारत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी गुजरातमधील सुरत येथे घडली आहे. आतापर्यंत सात मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. परंतु ढिगाऱ्याखाली अजूनही अनेक लोक अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.




घटनेनंतर रात्रभर बिल्डींगचा ढिगारा काढण्याचे काम सुरु होते. घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



 
 
 

Comments


bottom of page