top of page

Video : भारताची हरनाज संधू बनली 'मिस युनिव्हर्स २०२१'

‘मिस युनिव्हर्स २०२१’ स्पर्धेत भारताच्या हरनाझ सिंधूनं पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धकांना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकला. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला आहे. या आधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात....


 
 
 

Comments


bottom of page