top of page

पाहा Video: प्रियकरासह पोलीस स्टेशनला पोहोचली राखी सावंत; रडत रडत सांगितले...

कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असणारी राखी सावंत नुकतीच ओशिवरा पोलिस स्टेशनच्या बाहेर दिसली, जिथे ती रडताना दिसली. यावेळी तिच्याबरोबर तिचा प्रियकर आदिल दुर्रानी हा देखील होता, पोलीस ठाण्याच्या बाहेर राखीने मीडियाशी सवांद साधला. तर पाहू या काय म्हणत आहे राखी सावंत...

पाहा Video:

तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


Comments


bottom of page