top of page

अलर्ट जारी; 'या' जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार पाऊस

पुढील ४ ते ५ दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसांची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. पुण्यातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले.




 
 
 

Comments


bottom of page