top of page

जाने कैसे कब कहाँ इकरार हो गया…

जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमी सोशल मीडियावर अपडेट असते.

ree

सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोच्या निमित्ताने प्राजक्ता ही महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे.

ree

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती नेहमीच छान-छान आऊटफिटमध्ये पाहायला मिळते. नवनवीन लूकने ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.


ree

तिने नुकतंच लव्हेंडर रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं असून ‘जाने कैसे कब कहाँ इकरार हो गया...’, असं कॅप्शन देत दोन दिवसांपूर्वी तिने हे फोटो शेअर केले.

ree

चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केलीय.

ree

( फोटो : इन्स्टाग्राम, प्राजक्ता माळी )


 
 
 

Comments


bottom of page