top of page

महेश आहेर यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल


ree

ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे बुधवारी सायंकाळी कामकाज संपवून घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सुरक्षरक्षकही होते. पालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन त्यांना मारहाण केली. मारहाण करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.



 
 
 

Comments


bottom of page