top of page

Photo with बाप्पा : तुमच्या घरच्या/मंडळाच्या बाप्पाचं दर्शन महान्यूज ऑनलाईनवर; तर वाट कसली पाहता...

गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरया...च्या जयघोषात देशभरात आज आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले.

ree

गणेशोत्सवानिमित्त महान्यूज ऑनलाईन आपल्यासाठी 'Photo with बाप्पा' हा उपक्रम घेऊन येत आहे. यानिमित्ताने आता तुमच्या घरच्या/मंडळाच्या बाप्पाचे फोटोदेखील महान्यूज ऑनलाईनवर दिसू शकतात. तर वाट कसली पाहता आजच www.mahanewsonline.com वर तुमच्या घरी आलेल्या बाप्पाचे फोटो अपलोड करा. फोटो अपलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


 
 
 

Comments


bottom of page