top of page

खंडणीप्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरोधात चौथा गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी चौथा गुन्हा दाखल झाला आहे.. काल रात्री गोरेगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ree

बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याने ९ लाख रूपयाच्या वसुलीचा आरोप करत ही तक्रार केली आहे. सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. जानेवाती २०२० ते मार्च २०२१ पर्यंत ९ लाख वसुलीचा आरोप तक्रारदाराने केला आहे.


 
 
 

Comments


bottom of page