top of page

NIA ची मोठी कारवाई, मुंबईत २० ठिकाणी छापे

राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने दहशतवादी दाऊद इब्राहिमचे साथीदार आणि पाकिस्तानात बसलेल्या काही हवाला ऑपरेटर्सच्या विरोधात मुंबईतील २० ठिकाणी छापे टाकले आहेत.अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या साथीदारांच्या घरांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.

ree

नागपाडा, गोरेगाव, बोरिवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार या ठिकाणांचा यात समावेश आहे. हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदच्या संपर्कात होते आणि तपास संस्थेने फेब्रुवारीपासूनच या संदर्भात कारवाई सुरु केली असल्याचे एनआयएने सांगितले .


 
 
 

Comments


bottom of page