top of page

'एनआयए'ची आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये मोठी कारवाई !


ree

राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज रविवारी आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. एनआयएने निझामाबाद, कुरनूल, गुंटूर आणि नेल्लोर जिल्ह्यात ही कारवाई केली आहे. यामध्ये बेकायदेशीर कृत्य, हिंसा भडकावणे तसेच दहशतवादी कृत्यांशी संबंधित आरोपांच्या चौकशीसाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) च्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.



 
 
 

Comments


bottom of page