top of page

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २०२२ च्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

मुंबई : लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून, या वेळापत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरु उमेदवारांना जास्तीत जास्त माहिती व्हावी यासाठी खालील प्रमाणे अंदाजित वेळापत्रक आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.



 
 
 

Comments


bottom of page