top of page

PHOTOS : नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( मंगळवार ) श्रीक्षेत्र देहू येथे पार पडला.

ree

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोहगाव विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले.

ree

ree

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

.


 
 
 

Comments


bottom of page