top of page

Video: शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली धुलाई

मराठी अभिनेत्रीकडे सिनेमात मुख्य भूमिका देण्यासाठी शरीरसुखाची मागणी करणाऱ्या निर्मात्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी धुलाई केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या प्रकरणाचे व्हिडीओ आपल्या फेसबूकवर पोस्ट करत या प्रकरणाची माहिती दिली आहे.





 
 
 

Comments


bottom of page