top of page

मराठी भाषा गौरवदिनाचं निमित्त साधत मनसेने केली मोठी घोषणा ....

मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

ree

आज मराठी भाषा गौरवदिनाचं निमित्त साधत अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपवण्यात आली. आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा निर्णय घेत अमित ठाकरेंची नियुक्ती केली असल्याची चर्चा सुरू आहे.


Comments


bottom of page