top of page

सर्वसामान्यांना झटका; घरगुती गॅस सिलिंडर महागला...

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आज पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आज पासून ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा दर ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यापूर्वी मार्च २०२२ मध्येही घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर आता ९९९.५० रुपयांना मिळणार आहे. गेल्या आठवड्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती,


 
 
 

Comments


bottom of page