top of page

Video : लखीमपूर खेरीमधील अपघाताचा व्हिडीओ आला समोर

लखीमपूर खेरी येथे रविवारी आंदोलक शेतकऱ्यांच्या जमावात मोटारी घुसवल्याने घडलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा देशभरात तीव्र पडसाद उमटत असतानाच या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एक जीप मागून शेतकऱ्यांना उडवताना दिसत आहे. काँग्रेसने सोमवारी एक ट्विट हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ लखीमपूर खेरी इथला असल्याचा सांगत शेअर केला जात आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे पोलीस किंवा प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही.

व्हिडिओ पहा :



 
 
 

Comments


bottom of page