top of page

क्रांतीनगर उत्सव समितीतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर आज १५ ऑगस्ट रोजी गिरगाव येथील क्रांतीनगर उत्सव समितीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जेष्ठ नागरिक अनंत सडवेलकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.. 'हर घर तिरंगा' मोहीमेचे सर्व रहिवाशांकडून भव्यदिव्य असे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments


bottom of page