top of page

काबूल विमानतळाबाहेर जमलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

काबुल: अफगाणिस्तानातील परिस्थिती अत्यंत धोकादायक असून गर्दीच्या ठिकाणी हिंसाचार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह विविध देशांकडून अफगाणिस्तानातल्या काबूल विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. काबूल विमानतळाच्या आसपास दहशतवादी हल्ला होण्याचा शक्यता असल्याने विमानतळाबाहेर जमलेल्या नागरिकांनी तात्काळ इतर ठिकाणी, सुरक्षित जागी जावं, अशा सूचना जारी कऱण्यात आल्या आहेत.

द गार्डियनने दिलेल्या वृतानुसार, ब्रिटनने दहशतवादी हल्ल्याचा सर्वाधिक धोका असल्याचं सांगितलं असून हा हल्ला आय़सिसच्या मानवी बॉम्बच्या माध्यमातून होऊ शकतो,


Comments


bottom of page