top of page

Video : ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले, महेश आहेर यांच्या केबिनमध्ये ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबतची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या व्हायरल क्लिपनंतर जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली आहे. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये महेश आहेर यांच्या केबिनमधील एक व्यक्ती पैसे मोजताना दिसत आहे.

ree



या ट्विटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत लिहले की, 'महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या केबिनमध्ये त्यांचा सगळा जमा खर्च सांभाळणारे श्री. म्हाडसे ह्या व्हिडीओ मध्ये पैसे मोजताना दिसत आहेत.'



 
 
 

Comments


bottom of page