top of page

'कॉपीकॅट' ग्राहकांच्या सेवेत, शुभारंभानिमित्त भव्य ऑफर

सोलापूर : आसरा चौक येथील मंगल कॉम्प्लेक्समध्ये 'कॉपीकॅट' या रेडिमेड कपड्याच्या दुकानाचा उद्घाटन समारंभ आज रविवार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी पार पडला.

ree

शुभारंभ निमित्त ग्राहकांसाठी १० % डिस्काउंट देण्यात येणार आहे . तसेच १ हजार रुपयांमध्ये ३ ब्रँडेड शर्ट्स अशी ऑफरही देण्यात आली आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी असून सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन 'कॉपीकॅट'चे संचालक पी. रोहित आणि डी. विशाल यांनी केले.

ree


 
 
 

Comments


bottom of page