top of page

राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला. २०१४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याप्रकरणी. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती.

ree

दरम्यान, आता आपण उच्च न्यायालयात जाण्यार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी आपल्याला जामीन मिळाला असल्याचंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.


 
 
 

Comments


bottom of page