top of page

Video : पुष्पा चित्रपटातील 'हे' गाणे पहिले का?; "झुकेगां नही गिरेगा..." असं म्हणत भाजपने ...

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. मुंबईकरांना साचलेल्या पाण्यासोबत खड्यातूनही वाट काढावी लागत आहे. भाजपने मुंबईतील खड्ड्यांवरुन मुंबई महापालिकेवर आणि पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेवर टीका केली आहे. 'पुष्पा' चित्रपटातील गाणे ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

"पुष्पा चे मुंबईत शूटिंग झाले असते तर...पुष्पा बच गया ! " असं ट्विट करत म्हणत मुंबई भाजपने पुष्पा' चित्रपटातील "'तेरी झलक .... श्री वल्ली "हे गाणे शेअर केले आहे. "झुकेगां नही गिरेगा... " असं म्हणत भाजपने शिवसेनेला टोला लगावला आहे.


 
 
 

Comments


bottom of page