top of page

VIDEO : एकमेकांना धडकले, पण कॅच सोडली नाही

युरोपियन क्रिकेट लीगमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दोन क्षेत्ररक्षक कॅच झेलण्याच्या प्रयत्नात एकमेकांना धडकले, दोघेही जमीनीवर पडले. मात्र चेंडूवरुन नजर हटू दिली नाही. दोघांनीही अप्रतिम टीम वर्कचं प्रदर्शन करत चेंडू अलगद झेलला.



 
 
 

Comments


bottom of page