top of page

मे महिन्यांमध्ये मध्ये 12 दिवस बँका बंद

बँकेशी संबंधित कामांसाठी जर तुम्हाला बँक शाखेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासूनच घराबाहेर पडा.

ree

मागील काही दिवसांपासून रोज 4 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने अनेक बँकांनी ग्राहकांना बँकेशी संबंधित काम शक्यतो ऑनलाइन करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत बँकांकडून ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट आणि अपडेट्स पाठवले जातात. तुम्हाला एखादे बँकेचे अत्यावश्यक काम असेल तर बँका कधी बंद आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून लॉकडाऊन काळात होणारा खोळंबा होणार नाही.


मे महिन्यांमध्ये मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये आठवड्याच्या सुट्ट्या देखील समाविष्ट आहेत. याबाबतची माहिती आरबीआयच्या वेबसाइटवर दिली आहे.

यापैकी काही सुट्ट्या झाल्या आहेत, शिल्लक सुट्ट्या खालील प्रमाणे...

-9 मे: रविवार

-13 मे: रमजान ईद

-14 मे: बसव जयंती / अक्षय तृतीया

-16 मे: रविवार

-22 मे: चौथा शनिवार

-23 मे: रविवार

-26 मे: बौद्ध पौर्णिमा.

-30 मे: रविवार


 
 
 

Comments


bottom of page