top of page

Video: अमृता फडणवीस यांचं नवं गाणं तुम्ही पाहिलंत का?

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असून लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारीही सर्वत्र सुरु आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे ‘गणेश वंदना’ हे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गणरायाच्या आगमनासाठी त्यांनी गायिले असून एक अनोखा संदेश दिला आहे.



Comments


bottom of page