top of page

Video : महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर दिसले दोन वाघ; आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडीओ

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ट्विटरवरुन ते नेहमी काही ना काही पोस्ट करतात. रविवारी सायंकाळी महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून या व्हिडीओत पाचगणी- महाबळेश्वर रस्त्यावर दोन वाघ फिरताना दिसत आहेत.

“तर हायवेवर केवळ आमची एक्सयूव्ही ही एकमेव बिग कॅट नाहीय. भन्नाट आहे हे…” अशा कॅप्शनसहीत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.


Comments


bottom of page