top of page

आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे 'हे' फोटो पाहिलेत का?

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघे १४ एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

ree

ree

आलिया आणि रणबीरचे लग्नासाठी चार पंडितांनी मिळून मंत्रोच्चार केले.

ree

विशेष म्हणजे सप्तपदी घेण्यापूर्वी गायत्री मंत्राचे पठणही करण्यात आले.

ree

या दोघांनीही लग्नाचे सर्व विधी अत्यंत गुप्तता पाळून करण्यात आले आहेत.

ree

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ree

या फोटोमध्ये आलिया आणि रणबीरने ऑफ व्हाइट रंगाचे कपडे परिधान केले आहेत.

ree

हे फोटो शेअर करत “ आज आम्ही लग्न केले. आमच्यासोबत बऱ्याच आठवणी असताना आता आणखी आठवणी तयार करण्यासाठी प्रतिक्षा करू शकतं नाही…आमच्या आयुष्यातील या अत्यंत महत्वाच्या काळात तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. त्यामुळे हा क्षण अधिक खास झाला आहे. प्रेम, रणबीर आणि आलिया”, असे कॅप्शन आलियाने दिले आहे.

ree
ree
ree
ree
ree



 
 
 

Comments


bottom of page