top of page

भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई

जागतिक फुटबॉल संघटनेने (फिफा) भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई करत भारताला मोठा धक्का दिला आहे. भारतीय फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) होणाऱ्या हस्तक्षेपाचे कारण देत तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचं फिफाने सांगितलं आहे. यामुळे भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात नियोजित करण्यात आलेला महिला खेळाडूंचा ‘अंडर १७ वर्ल्ड कप’ रद्द झाला आहे.



 
 
 

Comments


bottom of page