top of page

"बिग बॉस"ची चावडीच डबल ढोलकी; भावाला सपोर्ट करण्यासाठी आदर्श शिंदेने शेअर केली भलीमोठी पोस्ट

छोट्या पडद्यावरील रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ चा तिसरा सिझन सुरु आहे. हा 'शो वेगवगेळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतो. एका टास्कदरम्यान उत्कर्ष शिंदेने पक्षपात केल्याबद्दल विकेण्डला बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर उत्कर्ष शिंदेची शाळा घेताना दिसले. या नंतर आदर्श शिंदे हा उत्कर्षच्या मदतीला धावून आला. आदर्शने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत भावाला सपोर्ट केला आहे. या पोस्टमध्ये ‘बिग बॉस मराठी’ ला डबल ढोलकी असे म्हटले आहे. त्याच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी सकारात्मक तसेच नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.


आदर्शने काय म्हंटले आहे पोस्टमध्ये ?



 
 
 

Comments


bottom of page