top of page

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू; ९ जखमी

पुण्यातील पुणे-नगर महामार्गावर चालकांचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो आणि पिकअपची धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. बेल्हे गावाजवळ पहाटेच्या सुमारास चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो आणि पिकअप गाडी यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाले आहेत. तर जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.



 
 
 

Comments


bottom of page