top of page

Video : भरधाव दुचाकी डिव्हायडरला धडकली; अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला. भरधाव आलेली दुचाकी डिव्हायडरला धडकल्याने झालेल्या अपघातात बाईकवरील तरुण-तरुणीचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला असून या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आर्यन परमार आणि श्वेता गजबे या दोघांचा अपघातात मृत्यू झाला असून दुसऱ्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणीही जखमी झालेल्या आहेत.



 
 
 

Comments


bottom of page