top of page

सुके मटण

Suke Mutton

साहित्य 

मटण- अर्धा किलो
कांदा - १ चिरून,
हळद - १ चमचा
खोबरं- अर्धी वाटी
आलं लसूणाची पेस्ट -२ चमचे
लाल तिखट - चवीनुसार
गरम मसाला पूड ( ४ लवंगा, ३ दालचिनी तुकडे, २ वेलदोडे, ५ मिरी, २ चमचे जिरे आणि धणे तव्यावर भाजून त्याची कुटून पूड करा)
तेल - अर्धी वाटी.

कृती 

मटणाला हळद, मीठ, तिखट, धणे-जिरे पूड, आलं लसूण वाटण लावून शिजवा. कढईत तेल टाका. त्यात चिरलेला कांदा टाकून परता. त्यात खोबरं, कांदा (तळून व वाटून) टाका. कुटलेला गरम मसाला पूड टाकून परता व शिजलेले मटण टाका, वरून लाल तिखट टाका.

-

मो. 

TRP%202_edited.jpg

सोशल मीडिया

सोशल मीडियावर अफवा, खोट्या मेसेजेसचा धुमाकूळ

टिक्टॉक डिलीट करण्याचा ईमेल सिस्टममधील त्रुटीमुळे; अ‍ॅमेझॉनचे स्पष्टीकरण

व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करणे झाले सोपे; आले नवीन फीचर

bottom of page